STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

अलगद

अलगद

1 min
352

लडिवाळपणे तू जवळ येतोस

आणि अलगद मला हसवतो..!


वसवुनी दूर तुझे गाव

मला एका भेटीसाठी तरसवतो..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन