STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

2  

Bhavana Gandhile

Others

स्वभाव

स्वभाव

1 min
303

मोहक छान

स्वभाव वाटतो

गोडवा थाटतो

विरता भान


रागाची गोडी

स्वभावात दिसे

भावनेची पिसे

लावली थोडी


वेगळा राही

सर्वाचा हा भाव 

ममतेचा गाव

निराळा काही


ठेवावी सदा

विविधता अशी

स्वभातील जशी

छानशी अदा


चांगले असे

सर्वांचेच मन

ओंजळीत धन

प्रेमाचे जसे


ओंजळी ठेवा

प्रेमरूपी सर

मन एक घर 

हर्षाचा मेवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन