अंकुरलेल्या मनी बघ कोवळी पालवी फुटली, अंकुरलेल्या मनी बघ कोवळी पालवी फुटली,
उडू पाखरांन सवे सये,हा घाट घातला। उडू पाखरांन सवे सये,हा घाट घातला।
नभांगणातून ठाकला तो समोर, तू अनवट, प्रफुल्ल, भावविभोर, नभांगणातून ठाकला तो समोर, तू अनवट, प्रफुल्ल, भावविभोर,
साहित्याच्या संमेलनी शब्द सरी कोसळती साहित्याच्या संमेलनी शब्द सरी कोसळती