पणती
पणती
दिवा पणती काजवा
सये,सह्द्यी कोरला
शशी चंद्र नि तारका
सये,पतंग धाडला।।धृ।।ं.
थुईथुई मोर जरा
भावविभोर नाचला
ओढ चित्त ती चकोरा
सये,बर बरसला।।१।।
आकाशी तुटला तारा
बासरी सुर लागला
मनोहारी कृष्ण देवा
,सये,गोकुळी भेटला।।२।।
लागवीझ ती पापणी
उजवा सुर सुरला
बोरं चिंच नि आवळा
सये,जीव्हास भासला।।३।।
मोरपीस मनी भावे
भाव किती तो आतला
उडू पाखरांन सवे
सये,हा घाट घातला।।४।।
