STORYMIRROR

Balika Shinde

Inspirational

3  

Balika Shinde

Inspirational

लंपडाव

लंपडाव

1 min
1.6K

उगवता सूर्य आशेचा किरण बनुन येतो

आणि मावळताना अनुभवांचा साठा देवून जातो


कधी आनंदाने भरलेला दिवस वाट्याला येतो तर

कधी दुःखाने माखलेला दिवस पदरी पडतो


काटे टोचल्याशिवाय फुलांची कोमलता मोलाची वाटत नाही

तसे दुःख अनुभवल्याशिवाय सुखाची कदर केली जात नाही


म्हणून दुःख आणि सुख हा लंपडाव

खेळल्याशिवाय जिवनात मजाही नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational