STORYMIRROR

Balika Shinde

Others

3  

Balika Shinde

Others

खरच मी चुकतेय का ?

खरच मी चुकतेय का ?

1 min
1.1K


खरच मी चुकतेय का?


स्वप्नपूर्तीसाठी झटतेय मी रांत्रदिवस

खरच मी चुकतेय का?


घरात चार पैसे येतील या आशेने स्वतःची झोपमोड करून घेऊन रोषाने काम करतेय

खरच मी चुकतेय का?


या अफाट जगात स्वतःचं अस्तित्व बनवण्यासाठी झटतेय ....

खरच मी चुकतेय का?


स्त्रीच्या सर्व मर्यादा समजून समाजात वावरताना क्षणाक्षणाला चारीत्र्य जपण्यासाठी आतल्या आत लढतेय....

खरच मी चुकतेय का?


आई,पत्नी या सर्व भुमिका परोपरीने निभवण्याचा प्रयत्न करूनही कुठे कमी तर पडत नाही ना ही भिती मनात सतत बाळगते.....

खरच मी चुकतेय


मनातलं दुःख मनातच ठेवून तरीही आपल्या माणसांसाठी हसण्याचं नाटक करतेय...

खरच मी चुकतेय का


Rate this content
Log in