STORYMIRROR

Balika Shinde

Children

3  

Balika Shinde

Children

आई

आई

1 min
288

आई म्हणजे ममतेचा सागर. ..

आई म्हणजे क्षमेची मूर्ती. ..

आई म्हणजे जणू श्वास. ..

आई म्हणजे भक्कम आधार. ..

आई म्हणजे पहिली गुरु. ..

आई म्हणजे सगळं जग जिच्यात सामावून जातं

अशी ती विशाल गगनाची प्रतिमा. ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children