STORYMIRROR

manasvi poyamkar

Children

5.0  

manasvi poyamkar

Children

नंदलाला

नंदलाला

1 min
27.2K


नीज माझ्या नंदलाला

निज येई पडसाला

चिऊ ताई चोचीतली

दाना देई धान्याचा

आजी देई वाटीभर

गोळा लोण्याचा

शिरा खाई तुपाचा

घास भरविले माई

दूध दहीचा

येति खेळण्यास सारे आकाशातले

चन्द्र तारे

नाचाचा मग धरती फेरा

चिऊ काउ बागडणारे

सुफळा येई सोन्याची

सूर्याला घाई येण्याची

प्रकाशाचा वर्षाव देई

तेज कान्हाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children