STORYMIRROR

Supriya Haryan

Children Classics

3  

Supriya Haryan

Children Classics

पावसाची चाहूल

पावसाची चाहूल

1 min
25.6K


पावसाच्या ह्या ऋतूमध्ये सुटलाय गार गार वारा

पावसाच्या ह्या पाण्याने भिजून जाईल आसमंत सारा


फुले बहरतील फळे बहरतील नाचू लागतील सारे पक्षी

जशी मऊ कापडावरची रंगीबेरंगी नक्षी


दिसू लागेल गावोगावी हिरवी हिरवी भात शेती

वेलींभोवती झोका घेत फुलपाखरे पण तिथे येती


दिसली मला खूप दिवसांनी एक कागदाची सुंदर होडी

येरे येरे पावसा ह्या गाण्याची लहान मुलांना लागली गोडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children