निद्रेसोबत स्वप्नाची, चांगलीच गट्टी जमत होती निद्रेसोबत स्वप्नाची, चांगलीच गट्टी जमत होती
भरली होती अशी वाहनांची सभा, भलामोठा ट्रक होता मधोमध उभा. भरली होती अशी वाहनांची सभा, भलामोठा ट्रक होता मधोमध उभा.
आभाळात डोलणारा पंतग तासनतास न्याहळायचा खाडीत उतरुन लहानस्या ओंजळीत मासे धरायचे आभाळात डोलणारा पंतग तासनतास न्याहळायचा खाडीत उतरुन लहानस्या ओंजळीत मासे धरायचे
अशी सहल साजरी, गेली अजब होऊनी अशी सहल साजरी, गेली अजब होऊनी
जगण्याची अविट गोडी, स्वप्नवत सारे इंद्रधनु पाहिले जगण्याची अविट गोडी, स्वप्नवत सारे इंद्रधनु पाहिले
सुटलाय बघ गोडगोड वारा , अंऽऽ आई चल जाऊ बाहेरा .. सुटलाय बघ गोडगोड वारा , अंऽऽ आई चल जाऊ बाहेरा ..