STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Children

1.2  

Urmi Hemashree Gharat

Children

चिऊताई

चिऊताई

1 min
28.6K


चिव चिव करुनी सांगे चिऊताई

ऊठ रे बाळा सकाळ झाली

बघ ना जरा डोळे ऊघडुनी

माझी तर बुवा आंघोळपण झाली

चल ऊठ लवकर खाऊया भारी

मम्माने आपल्यासाठी केलेली मँगी

मँगीसोबत पाहुया टाँंम अन् जेरी

चिवचिवाट करत येतील माझ्या मैञिणी

आईने माझ्या तुझ्याचसाठी 

आणलयं बघ लालचुटुक चेरी

शेजारची चिंगीपण आज लई भारी

नाश्ता करुन खेळतेयं बघ कशी सापसिडी.

चिव चिव करुन थकले रे बाबा

आता तरी ऊठ आला डोरेमन तुझा

डोरेमनचं नाव ऐकुन चक्क ऊठला बाळराजा

बघा कसा आमचा बाळ सगळ्यात शहाणा!


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Children