STORYMIRROR

Vijay Kadu

Children

4  

Vijay Kadu

Children

मी पाहिला वाघोबा

मी पाहिला वाघोबा

1 min
28.1K


स्वपनात पाहिला वाघोबा

माझा झाला घाबरोबा

पळता भुई झाली थोडी

अशी मारली त्यानं उडी

आईच्या उशी पाशी

बाबांची उशी

आईच्या कुुुशीत

मंग मी मारली दडी

बाबा म्हणाले

काय झाले बाळा!

मी महणाले

पळापळा वाघोबा आला

दादा उठला तावाने

काठी घेतली बाबाने

तशी धुम ठोकली वाघोबाने

पुसता आई मााझे अश्रु

सर्वांच्या गालावर आले हसू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children