STORYMIRROR

Vijay Kadu

Fantasy

3  

Vijay Kadu

Fantasy

अंदाज ती चा

अंदाज ती चा

1 min
154

रोज अत्याचार होत आहे

बायकोचा माझ्यावरती असा

मनाला भावलेली

माझी प्रिया गेली कुठे

   अंदाज बायकोचा

   वाटे खरा नसावा

   बहुतेक बायकांचा

   तो स्वभाव असावा

 रुसवा फुगवा हा

 खेळ दररोजचा

 तीच्या मनात हा

कोणता राग असावा

   लग्नाअगोदर ती

   राणी मी राजा होतो

   हाच गैरसमज

   शेवटचा असावा

हाच तीचा सहवास

हवा हवासा वाटतो

 सुखी संसाराचा तो

जणू पुरावा असावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy