STORYMIRROR

Vijay Kadu

Others

3  

Vijay Kadu

Others

इच्छा

इच्छा

1 min
15

इच्छा ही माझी

सर्व काही तुला मिळण्याची

स्वर्गातल्या अप्सरा ही

तुझ्यावर मरण्याची

 सुखात तू नहावं

कीर्ती च्या कळसावर

मर्यादा सोडू नकोस सखे

जवानीच्या जोरावर

उन्मत्त होऊन जीवनात

अशी तू चूक करु नकोस

जिवाला जीव देणारे

फार मुश्किलीनं मिळतात

त्यांना अशी दुर सारु नकोस



Rate this content
Log in