STORYMIRROR

Vijay Kadu

Abstract

3  

Vijay Kadu

Abstract

सावध व्हा!

सावध व्हा!

1 min
254

दाटुन येतो आसमंत

वाराही सुसाट वाहतो

पहाता पहाता मेघ गर्जतो

सावध व्हा! वरुणराज येतो!!१!!


काळ्या निळ्या फा्ैजा दवडती

लखलख यामिनी करती

रणशुंगी फुकीता वरुणराज 

होते बाणांची बरसात!!२!!


धरती वरती सरसर वाहती

पाण्याच्या धारा

कित्येकांना धाराशाही करती

वरुणराजाचा मारा!!३!!


पहाता पहाता मेघ गर्जतो

सावध व्हा! वरूणराज येतो

वाधळ वारा सेनापती

पहा हा मोर्चा संभाळती !!४!!


नझुकती कोण राजा पुढती 

त्यांना जमीनदोस्त करती

पहाता पहाता मेघ गर्जतो

सावध व्हा! वरुणराज येतो! !५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract