STORYMIRROR

Vijay Kadu

Tragedy

2  

Vijay Kadu

Tragedy

बाप मेला तेंव्हा

बाप मेला तेंव्हा

1 min
59

बाप मेला तेंव्हा

धाय मोकलून रडलो

छाती फुटस पर्यंत

निपचित पडलो

बाप मेला पोरका झालो

शुष्क झाले डोळे

कोरड्या नजरे पुढं

कोरडे जग सारे

 बाप मेला तेव्हा

एक पक्क ठरवलं

आता पुन्हा नाही रडायचं

कशीही असली परिस्थिती

आपणच आपलं बाप व्हायचं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy