थापथापी
थापथापी
रक्तापेक्षा महाग इथं राशन झालं..!
हिंसेमध्ये..मदमस्त शासन झालं..!
फसू नये कुणीही थापामध्ये कुणाच्या,
वोट मिळविण्यापुरतं भाषण झालं..!
रक्तापेक्षा महाग इथं राशन झालं..!
हिंसेमध्ये..मदमस्त शासन झालं..!
फसू नये कुणीही थापामध्ये कुणाच्या,
वोट मिळविण्यापुरतं भाषण झालं..!