गाजर...!
गाजर...!
1 min
14.6K
चार वर्षांपासून आम्हा मंतर देत आहे..!
रोजच हाती केळी अन् संतर देत आहे..!
झुलला देह आधी,माझा फांदीवरी अन्,
गाजर कर्जमाफीचे "हा" नंतर देत आहे..!
