STORYMIRROR

Vijay Kadu

Tragedy

3  

Vijay Kadu

Tragedy

अनाथांची माय

अनाथांची माय

1 min
241

माय तु माजली

आम्हा अनाथांची सावली

तु गेली अस म्हणवत नाय

एक वादळ होतं,शांत झालं.

तुझ्या कार्याने तू जग जिंकलं

कित्येकांना माय घडवलं.

तुझ्या अशा शांत होण्याणं

माय बघ सारं ,जगच रडलं.

अनाथांना पुन्हा अनाथ केलं

देवा तू हे बरं नाही केलं

आमच्या अनाथांच्या देवाला

तू आपल्याकडे बोलावलं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy