STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Fantasy

5.0  

Tanvi Raut-Mhatre

Fantasy

बाबा म्हणजे.....

बाबा म्हणजे.....

1 min
28.3K


बाबा म्हणजे मुलींचा हिरो

बाबा म्हणजे मुलीचा पहिला मित्र

बाबा म्हणजे आंधरस्तभ

बाबा म्हणजे शिस्त

बाबा म्हणजे भीती

बाबा म्हणजे मज्जा मस्ती

बाबा म्हणजे प्रेमाचा पाऊस

बाबा म्हणजे जाणीव

बाबा म्हणजे हिंम्मत

बाबा म्हणजे ताकद

बाबा म्हणजे जीवन

बाबा म्हणजे मायचे साठवण

बाबा म्हणजे आयुष्य

बाबा म्हणजे हक्काची जागा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy