कोणीच कोणाचं नसत.....
कोणीच कोणाचं नसत.....
जीवन हे एकट्याच असत
सुखात काही असतात बरोबर
दुःखात काही असतात बरोबर
पण काळनुरूप सर्वच लांब होत जातात
कारण कोणीच कोणाचं नसत...
यश मिळालं कि त्याच सेलिब्रेशन करायला असतात हि काही...तर काही पाय घेचायला हि तयार असतात
कारण कोणीच कोणाचं नसत....
आपण एखाद्यावर खूप जीव लावतो
त्या करता खूप काही करतो
पण ते समोरच्याला कळतच नसेल
आणि कळून सुद्धा समजून घेत नसेल तर काय उपायोग न
कारण कोणीच कोणाचं नसत...
आपण समोरच्याची मन जपता जपता आपल्या मनाचा विचार देखील करत नाही...
आपल्या मनाला दुःखावतच जातो...
कारण कोणीच कोणाचं नसत.....
फक्त आणि फक्त आपलं मन आपलं असत
म्हणून आपल्या मानांचा विचार करत जा..
कारण आपलं मन आपलंच असत..
