STORYMIRROR

SWATI WAKTE

Children Stories

4  

SWATI WAKTE

Children Stories

आकाशाला हात

आकाशाला हात

1 min
519

एक मुलगा लहान

स्वप्न बघतो सुंदर छान


निळे निळे आकाश अफाट

हात लावू त्याला थाटात


उंच उडी घेतो जाण्या वर

परत येतो खाली जमिनीवर


कळते हे तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण

वर उडण्यापासून रोकते प्रकर्षानं


हट्टाने लावतो आकाशाला उंचच उंच शिळी

चढतो मोठया ताकदीने करून जीवाची होळी


पण आकाशाला नाही पुरे त्याचा हात

हिरमुसून येतो खाली आकाशाला पाहत


Rate this content
Log in