नाजुक हात
नाजुक हात
नाजुक हातांनी घडवली क्रांती
सावित्रीबाईनी स्त्रीशिक्षणाचा वसा घेऊन दिला लढा
झाशीच्या राणीने ब्रिटिशांविरुद्ध दिला लढा
जिजाऊंनी शिवाजीराजांना दिले संस्कार मराठी सम्राज्याचे
सोयरा बाईंनी मुघलांच्या कैदेत राहून केले जतन सम्राज्याचे
कल्पना चावलाने अंतराळात जाऊन दिले बलिदान
आनंदीबाई जोशीनी मिळवला पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान
नाजुक हात असले तरी वेळप्रसंगी झाले कणखर
प्रत्येक क्षेत्रात घेऊन भरारी इतिहासात झाले अजरामर