STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

श्रावण (चारोळी)

श्रावण (चारोळी)

1 min
253


ऊन पावसाचा खेळ

सर्वत्र हिरवळ

सणासुदीचा मेळ 

श्रावण म्हणजे उत्साहाची सांगड


Rate this content
Log in