STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

1 min
152

स्त्रीशिक्षणाचा घेतला जिने वसा

दिला तिने आयुष्यभर लढा तसा


अशी ही सावित्रीबाई फुले

जिच्यामुळे स्त्रीचे अस्तित्व खुलले


मारा खाऊन दगड शेणाचा

सामना केला विरोधकांचा


करू वदंन ती ज्ञानदा 

जागर करू स्त्रिशक्तीचा सर्वदा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational