कस होणार या नविन पिढीचे
कस होणार या नविन पिढीचे
कसं होणार या नविन पिढीचे
सारखे असतात कॉम्पुटर वर बसून
कुणी घरी आले कि नाही बघत वर मान करून
बसतात मोबाईल मध्ये डोके खुपसून
कसं होणार या नविन पिढीचे
कुणाचे घेत नाही बोलणे ऐकून
शिक्षकही राहतात यांना घाबरून
मोठ्यांना देत नाही मान चुकून
कसं होणार या नविन पिढीचे
सकस आहार नाही आवडत यांना चुकून
जन्क फुडवर ताव मारतात दाबून
भाजी पाल्याला पाहत नाही ढुंकून