STORYMIRROR

Balika Shinde

Others

3  

Balika Shinde

Others

मैत्री

मैत्री

1 min
225

तुझा सहवास नकोय फक्त तुझी साथ हवीय. ...

तुझं प्रेम नकोय तुझी मैत्री हवीय. ...

तुझा पैसा नकोय तुझा वेळ हवाय. ...

तुझे अश्रू नकोय तुझे हसू हवय. ..

तुझ्या जीवनात जागा दिली नाहीस तरी चालेल

पण तुझ्या स्वप्नांवर फक्त माझा हक्क हवाय..


साहित्याला गुण द्या
लॉग इन