STORYMIRROR

Sayli Kamble

Fantasy

4  

Sayli Kamble

Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
364

कधी  वाटे जीवन हे स्वप्नमय असावे

तर कधी वाटे आपण हि स्वप्नातच जगावे


गोड पहिले स्वप्न कि वाटे कधीच न उठावे

अघटीत घडले जीवनी कि वाटे हे केवळ एक कडू स्वप्नच असावे


खरच स्वप्न असतात, कि असतो फ़क़्त मनातल्या भावनांचा खेपूर्ण होवोत अगर न होवोत,

तरी ती पाहण्यात मात्र प्रत्येक जण घालवतो आपुला वेळ


जे मज जवळ नाही तेच मला का बरे हवे असते

खरच, स्वप्न नसते तर हे जीवन कसे बरे असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy