STORYMIRROR

Rahul Jagtap

Fantasy

3  

Rahul Jagtap

Fantasy

रद्दी

रद्दी

1 min
27.4K


घुसमट होता मनाची

मी सावराया बघतो

पसारा मळकट भकास

बंद खोलीत आठवणी

कुजतांना दिसल्या काही

टवटवीत आसवांची ओल

गंजून टाकत

हिरमुसून लपलेली जुने की नवे

कसा करु भेद

हसरे क्षण अनमोल

संदूक गर्भ अस्वस्थ

निमूट निजली रद्दी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy