गुलमोहोर
गुलमोहोर
गुलमोहर
भेटला नि पेटला
वळणावर
आग उरीची
फुले लालभडक
पासरीची
गुलमोहोर
फुलाफुलात ज्वाला
धग जबर
रंगला जर्द
गुलमोहोर मर्द
सावली गर्द
रती अनंग
गुलमोहोर संग
मनाचा रंग
गुलमोहर
भेटला नि पेटला
वळणावर
आग उरीची
फुले लालभडक
पासरीची
गुलमोहोर
फुलाफुलात ज्वाला
धग जबर
रंगला जर्द
गुलमोहोर मर्द
सावली गर्द
रती अनंग
गुलमोहोर संग
मनाचा रंग