STORYMIRROR

kishor zote

Fantasy

3  

kishor zote

Fantasy

कविता मनामनातील

कविता मनामनातील

1 min
26.8K


एक कविता पहिल्या बडबड गीताची...

एक कविता शाळेत म्हटलेली...

एक कविता पाहुण्यांना म्हणून दाखवलेली....

एक कविता अंगाई गीत झालेली....

एक कविता प्रश्नोत्तरासाठीची. ..

एक कविता पाठांतराची ....

एक कविता स्वतः शीकवलेली...

एक कविता सदा ती स्मरणी....

एक कविता आजही ओठावर येणारी...

एक कविता गूज घालणारी....

एक कविता भावविश्व हादरवणारी...

एक कविता अशांत करणारी....

एक कविता विद्रोह करणारी.....

एक कविता छळणारी....

एक कविता स्वप्न दाखवणारी....

एक कविता....

एक कविता....

एक कविता ....

एक कविता आपले सारे विश्वच व्यापणारी....

या आणि आशाच आठवणीतील कविता.....

समृध्दी आणतात आपल्या जीवनी..

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy