STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Fantasy

3  

Prashant Shinde

Drama Fantasy

प्रसन्नता!

प्रसन्नता!

1 min
5.2K



प्रसन्नता मनाची माझ्या

अबाधित आहे

सदैव सदा ती

अंतरात वास करीत आहे


दुसऱ्यावरी विसंबे

ती प्रसन्नता कसली

वरवरची नुसती

असते पोकळ नकली


आतून वास जिचा

दरवळून विहार करी

तीच प्रसन्नता खरी

लुप्त अंतरी असली जरी


त्यासी सारा खटाटोप

अंतरात पाहण्याचा

अंतरात ईश्वरास माझ्या

सदैव पाहण्याचा ...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama