STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Drama

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Drama

जगाचा पशिंदा

जगाचा पशिंदा

1 min
8.0K


काबाड कष्ट करुन

सर्व जगाला देई अन्न

ठेवतो एवढीच आशा

देव होइल त्याला प्रसन्न


नाही कुणाचे घेत फुकट

आहे काळीज त्याच धडधाकट


करी स्वतः कष्ट

करतो अंगाचे रोग नष्ट


नाही घेत कोणाचे उपकार

नेहमीच करतो तो परोपकार


जरी लुटले जगाने त्याला

नाही हो घाबरत तो मरणाला


राबतो तो रात्रंदिन शेतात

तरी नाही हो त्याला कोणी मानत


नाही करत तो कोण लुटून धंदा

म्हणून झाला तो जगाचा पोशिंदा

........ झाला तो जगाचा पोशिंदा.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama