STORYMIRROR

DNYANESHWAR ALHAT

Romance Classics

4  

DNYANESHWAR ALHAT

Romance Classics

तुझ संग प्रीत लगाई

तुझ संग प्रीत लगाई

1 min
6

तुझ संग प्रीत लगाई


तुझ संग प्रीत लगाई सजना,
दुनिया विसरून रमलो मी रामा.

नजरेत तुझ्या हरवलो मी,
हृदयात तुझं नाव कोरलं मी.

हात धरून चालतो तुझ्या सोबत,
सुखदुःखात राहतो तुझ्या बरोबर.

विरह वेदना सहन करतो मी,
तुझ्या प्रेमात वेड लावतो मी.

चांदण्यात तुझी सावली बघतो,
स्वप्नात तुझीच भेट होते.

या प्रीतीत मी विलीन झालो,
आयुष्य तुझंच झालं माझं.

हो रे विठ्ठला, तुझ्या चरणी,
वाहतो मी सदैव प्रेम माझे.

तुझ संग प्रीत लगाई सजना,
सदैव तुझाच राहीन मी रामा.

✍️
कवी - ज्ञानेश्वर आनंदा आल्हाट 
          पुसद 
          ९६७३१५८३४३


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance