STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

शुभेच्छा

शुभेच्छा

1 min
6


 गुणी .... चे सर्वांना कौतुक, लौकिक मोठा जगी आपसुक, वाढदिवसाच्या देवू शुभेच्छा
 किर्ती जगी होवोत पूर्ण इच्छा... ज्ञानवंत, यशवंत, गुणवंत,किर्तीवंत
 आदर्श राहो जगी दुमदुमावा आसमंत,
 झेप घे आकाशी घडो देशसेवा ,
 वेदांतसम महान दुजा न कोणी व्हावा...

 

 घे गगन भरारी

 प्रनिशची किर्ती, आदर्श जगी सर्व होवो
 घे उंच गगनभरारी सर्व स्वप्ने साकार होवो,
ज्ञानवंत, यशवंत, गुणवंत हो बाळा दिर्घायुष्य लाभो भविष्य उज्ज्वल राहो...

 आनंदी बालपण

 बालपणीचा काळ सुखाचा संस्कार, शिक्षण, कल्पकतेचा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, स्वप्ने मोठी साकारायची असतात.

 अर्णवला नित्य शुभेच्छा अनेक हो किर्तीवंत महान वैज्ञानिक, अनमोल तुझे हे सोनेरी बालपण सद्विचार, सद्वर्तन मानवता जतन.

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract