STORYMIRROR

प्रेमाची अक्षरे द.भा.सडेकर

Abstract Romance Inspirational

4  

प्रेमाची अक्षरे द.भा.सडेकर

Abstract Romance Inspirational

तू अशी.. मी असा...

तू अशी.. मी असा...

1 min
24.3K

तू अशी.. मी आहे असा...

आहे इथे आहे तसा

चिंब ओली कुस तूझी

मी तरी का वेडापिसा?!! धृ!!


शब्द माझे अर्थ तूझे

स्वप्न सारे मी का असा?

शब्द वेड्या वेल ओली

अर्थ सारा सैल फासा...*!!धृ!!*


हेच होते भास माझे

भास मला होतो कसा?

वेळ दोन्ही सांज सारी

कावा बुध्दू पडे वसा !!धृ!!


शब्द काही सैर भैर

मन शुध्द सुटे फासा

उगवला चंद्र कधी

मनी तारा लाजे जसा..!! धृ!!


ओठे ओले भास ओला

कोरडतो कधी घसा

चिंब माझे स्वप्न सारे

देह ओला काळा यसा..!! धृ !!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from प्रेमाची अक्षरे द.भा.सडेकर

Similar marathi poem from Abstract