शिक्षक आहे मी
शिक्षक आहे मी
शिक्षक आहे मी...
' पुष्पाग्रज '
लहान मुलांना घडवून बनवू महान नागरिक देशाचा,
शिक्षक आहे मी कार्य माझं ते
अभिमान मज यांचा.
करु असे संस्कार आम्ही
जे चिरकाल टिकतील ,
घडवू असे विद्यार्थी
जे
मागे न हटतील .
ज्ञान गंगा वाहती ठेवू
विकासाचा मार्ग दावू,
राष्ट्रहिताच्या कार्यासाठी
आम्ही अखंड सज्ज राहू
शिस्त, क्षमता आणि कर्तव्य
बानवून हे अंगी गुण,
घडवू देश घडवू समाज
जपून आपला स्वाभिमान.
पवित्र माझं कार्य नी
समाजात एक मान
शिक्षक आहे मी यांचा
मला आहे अभिमान...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
९८३४२९८३१५
