STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

पहिले ज्योतिर्लिंग

पहिले ज्योतिर्लिंग

1 min
5

 पहिले ज्योतिर्लिंग...


पहिले ज्योतिर्लिंग 
सोरटी सोमनाथाचे,
पावन ते तिर्थ 
शीव शंभू भगवंताचे...

सागरकिनारी
नदीसंगमावर
सोरटी सोमनाथ
भव्य शीव मंदिर...

प्रसन्न मनाने 
भजावे शिवाला,
हर हर महादेव 
जय शीव बोला...

जाऊया चला 
सोरटी सोमनाथाला,
शीव महिमा 
पुराणातला...

मी शीव भक्त 
मज पावन शीव
सोरटी सोमनाथाला 
जायलाच हवं..

गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड 
९८३४२९८३१५



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract