STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

प्रेम करायचं तर...

प्रेम करायचं तर...

1 min
0

 प्रेम करायचं तर...
 तिच्या च मागी सारे जिचा गोरा रंग
 प्रेम करायचं तर करावं कोणत्या पोरीसंग...

 या विचाराने काळी ही बरी वाटली तिने केला भलताच शृंगार फारच ती नटली,
माझ्या आधीच तिला पाहून सारे दंग...

 मग वाटली गरीब पोरगी बरी अन् तिच्या साठी सुरू झालं रोज काहीतरी
 तिने धरला पैसेवाला माझं झालं स्वप्न भंग...

 मग स्वतः होऊन मला पोरगी एक भेटली तेव्हा माझ्या जिवाला शांती फार वाटली
 पण माझ्या सारखेच तिचे अनेकांशी ढंग....

 काही तरी करून गाठली एक कसतरी ती म्हणाली मला तू हाय तरणा अन् मी हाय म्हातारी
 शेवटी तीच म्हणाली नगं म्हणजे नंग...

 शेवटी ठेवला डोळा एका छोट्याशा पोरीवरी अन् जसं च्या तसं तिने सांगून दिलं घरी.
दुसऱ्या दिवशी नुसता मार सुजून गेलं अंग...

 अजून ही वाटतंय प्रेम खरंच करावं भेटली एखादीच तर हात तिचा धरावं
 लई झालं नाही वय पण आला केसाला पांढरा रंग...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract