हिंमत मोठी त्या मर्दांची, रस्त्यावर ती फिरणाऱ्यां ची, पर्वा जीवाची नसणाऱ्यांची, करा रवानगी सीमेवर... हिंमत मोठी त्या मर्दांची, रस्त्यावर ती फिरणाऱ्यां ची, पर्वा जीवाची नसणाऱ्यांची...
घरात जीवन बाहेर मरण सांगा तुम्हाला हवे काय? संकट मोठं जगावर साऱ्या कोरोनाने पसरले पाय हिंमत मो... घरात जीवन बाहेर मरण सांगा तुम्हाला हवे काय? संकट मोठं जगावर साऱ्या कोरोनाने प...