लता दिदी
लता दिदी


एक लता!
पुष्प वेल संगीताची!!
काय सांगु दिदी!
तार छेडली तुम्ही सुरांची!!
ये मेरे वतन के लोगो!
जरा याद करो कुर्बानी!!
म्हणताच डोळ्यात!
येते पाणी!!
पोरके झालो भारतीय!
म्हणता आता विसाव्याचे क्षण!!
दिदी नका जाऊ!
सूर ताल रडता आहेत,
कसे गीत आम्ही गाऊ!!!
गाणं कोकिळा!
भारतीयांची,
कर्ण किती
सुखावती!!
दिदी परत या
म्हणा पुन्हा
मेहेंदी लगाके रखना,
दिल दिवाना, दिल सजनाके
मानेना!!
दिदी परत याना!!!!
अरेरे या क्या हुआ,
यारा सिली सिली,
दिदी आमुची,
कुठे गेली!!!
दिदी भारतीय स्वरांजली यांना भावपुर्ण श्रध्दांजली