शापित घर
शापित घर
एक होते वसाण घर
घरात कोणीही जात नसे! धृ!
त्या घरात भूत आहेत
अशी त्या घराची महती
घर भूत बंगला होता
रात्री त्या घराजवळून
जात नसे! 1!
सर्वांना तेथून जात असतांना
भूताची भिती वाटत असे
गावातल्या युवक लोकांनी ठरवले
आपण त्या घरात जाऊन बघायचे!2!
युवक लोकांनी त्या घरात गेले
त्यांच्या नजरेत एक दृश्य दिसले
त्या घरात एक कुटुंब होते
कुटुंब पाहून युवक घाबरले!3!
कुटुंबातल्या लोकांची चेहरे
वेगळेच होते व पाय उलटे
ते पाहून युवक घाबरले
त्या ठिकाणाहून काढला पळ!4!
अस होते भूताटकी घर
त्या वसाण घराची महती खरी!5!