मिलन
मिलन


ओल्या सांजवेळी तुझी माझी भेट व्हावी
तुझ्या मिठीत विसावे विरघळून क्षितिज ही
तू तुझा न रहावा मी माझी ओळख पुसाव
मिलनाच्या मौनात ही एक कहाणी लिहावी..
ओल्या सांजवेळी तुझी माझी भेट व्हावी
तुझ्या मिठीत विसावे विरघळून क्षितिज ही
तू तुझा न रहावा मी माझी ओळख पुसाव
मिलनाच्या मौनात ही एक कहाणी लिहावी..