STORYMIRROR

Sandeep Dhakne

Horror

3  

Sandeep Dhakne

Horror

एक आवाज

एक आवाज

1 min
339

एक आवाज


गर्द अंधारात

किंचाळतो ओळखीचा

एक आवाज...


थरकाप जिवाचा करत

अंधार चिरत जातो

एक आवाज...


कुठेतरी मातीत मुरलेला

पुरून उरलेला

एक आवाज...


आठवणीत भिजलेला

भयाने थिजलेला

एक आवाज...


पिंपळाच्या पानाचा

सळसळ करणारा

एक आवाज...


शेवटच्या भेटीचा

मनात उरलेला

एक आवाज...


सामावून घेतोय मला

पिंपळाच्या झाडात

एक आवाज...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror