सावली
सावली


मन धडधडे
येतो बघा किंतु
अंधाऱ्या रात्रीत
मनात परंतु
उगाच काहुर
माजते मनात
चाहुल लागते
थबके दारात
घरात अंधार
लाईट ती जाता
कानात गुजे ते
जणु गीत गाता
अनामिक भय
दाटले मनात
सावली भासते
अंगावर येत
मन धडधडे
येतो बघा किंतु
अंधाऱ्या रात्रीत
मनात परंतु
उगाच काहुर
माजते मनात
चाहुल लागते
थबके दारात
घरात अंधार
लाईट ती जाता
कानात गुजे ते
जणु गीत गाता
अनामिक भय
दाटले मनात
सावली भासते
अंगावर येत