Sanjay Ronghe
Drama Horror Fantasy
प्रकरण होते गंभीर
सगळेच त्यात ऍक्टिव्ह ।
जो तो दाखवतो कसब
म्हणतो मी डिटेक्टिव्ह ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
ह्रदयस्पर्शी कविता ह्रदयस्पर्शी कविता
निःशब्द करणारी काव्य रचना निःशब्द करणारी काव्य रचना
विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर
आपल्या जवळच्या व्यक्तीला घातलेली ही आर्त साद आपल्या जवळच्या व्यक्तीला घातलेली ही आर्त साद
वाट दाखवणारी मी वाट आहे... वाट दाखवणारी मी वाट आहे...
वाजतील येथे टाळ्या तेव्हा तू असा हसेल... वाजतील येथे टाळ्या तेव्हा तू असा हसेल...
काय होईल पुढच्या क्षणात... काय होईल पुढच्या क्षणात...
कुठलाही चमत्कार न करता स्वत:च एक चालता बोलता चमत्कार झालास. कुठलाही चमत्कार न करता स्वत:च एक चालता बोलता चमत्कार झालास.
प्रसन्नता मनाची माझ्या अबाधित आहे सदैव सदा ती अंतरात वास करीत आहे प्रसन्नता मनाची माझ्या अबाधित आहे सदैव सदा ती अंतरात वास करीत आहे
माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला
आपण खोटं का बोलतो शेवटपर्यंत जाणत नसतो तरीही खोट बोलत असतो कारण आपण दिसतो तसे नसतो... आपण खोटं का बोलतो शेवटपर्यंत जाणत नसतो तरीही खोट बोलत असतो कारण आपण दिसतो तसे...
भोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जिवंतपणीच जागा हो भोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जि...
लेक लाडकी बापाची तीच बापाचा आधार नाते जोडी दोन घरी करी कुळाचा उध्दार ।। लेक लाडकी बापाची तीच बापाचा आधार नाते जोडी दोन घरी करी कुळाचा उध्दार ।।
काबाड कष्ट करुन सर्व जगाला देई अन्न ठेवतो एवढीच आशा देव होइल त्याला प्रसन्न काबाड कष्ट करुन सर्व जगाला देई अन्न ठेवतो एवढीच आशा देव होइल त्याला प्रसन्न
ती आस मनीची तृप्ततेकडे झेपावली जाताना फक्त फक्त मज दिसली सावली ती आस मनीची तृप्ततेकडे झेपावली जाताना फक्त फक्त मज दिसली सावली
आज माझ्या खिडकीवर, एक चिमणी चिव चिव करत होती तिच्या त्या मधुर आवाजात, ती जणू मला काहीतरी सांगत हो... आज माझ्या खिडकीवर, एक चिमणी चिव चिव करत होती तिच्या त्या मधुर आवाजात, ती जणू ...
पेटवून द्यावी म्हटलं मशाल मीच माणुसकीची.... शोध घेतला अंतरी जेव्हा माझ्यातच उणीव निघाली माणुसकीची पेटवून द्यावी म्हटलं मशाल मीच माणुसकीची.... शोध घेतला अंतरी जेव्हा माझ्यातच उणीव...
राणीला माझ्या मी रेल्वेने सुखात घेऊन जाईन देव दर्शन तिला आनंदे मजेत घडवीन राणीला माझ्या मी रेल्वेने सुखात घेऊन जाईन देव दर्शन तिला आनंदे मजेत घडवीन
पहिली माझी ओवी गं माय जन्मदात्रीला नऊ मास वाढवूनी जन्म माझा प्रसवला पहिली माझी ओवी गं माय जन्मदात्रीला नऊ मास वाढवूनी जन्म माझा प्रसवला
सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे. सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे.