Kishor Zote
Horror
काळोखी ही रात्र
दाटे मनी भिती
उगाच गडद
वाटतेय किती
वाहता हा वारा
आवाज कानात
दूरवर कुठे
डोळे चमकत
नको नको वाटे
एकांत भयान
काहुर मनात
लांबलेले क्षण
अशांत जीवाची
होते घालमेल
प्रत्येक वेळस
काजव्याची सल
किरण आशेचा( अ...
हिवाळा (सहाक्...
वैज्ञानिक कथा...
जातक कथा( अभं...
स्वातंत्र्य (...
स्वप्न (अभंग ...
लग्न (अभंग रच...
यश (अभंग)
राज्य( अभंग र...
एलियन( अभंग र...
व्यक्तीची किंमत ती हयात नसताना समजते याचे हृदयद्रावक चित्रण करणारी कविता व्यक्तीची किंमत ती हयात नसताना समजते याचे हृदयद्रावक चित्रण करणारी कविता
आठवणींना उजाळा देणारी अचानक आलेल्या पावसाबद्दल केलेली सुंदर रचना आठवणींना उजाळा देणारी अचानक आलेल्या पावसाबद्दल केलेली सुंदर रचना
हृदयस्पर्शी कविता हृदयस्पर्शी कविता
काळजाचा थरकाप उडविणारी कविता काळजाचा थरकाप उडविणारी कविता
अंगावर काटा आणणारी भयकविता अंगावर काटा आणणारी भयकविता
उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना उत्कृष्ट अप्रतिम काव्य रचना
माझा नव्हता विश्वास वाटले मला खोटे ...... लक्ष जाता पायाकडे ते होते उलटे ..... माझा नव्हता विश्वास वाटले मला खोटे ...... लक्ष जाता पायाकडे ते होते उलटे .....
अचानक झाले असे काही मारला तिने नदीत सूर ..... तिचे असे वागणे पाहून भीतीने भरून आला माझा उर ...... अचानक झाले असे काही मारला तिने नदीत सूर ..... तिचे असे वागणे पाहून भीतीने भरून ...
नाही प्यायला पाणी, गुराढोरांना चारा, कशी पेटवावी चुल,डोळा लागल्या धारा. नाही प्यायला पाणी, गुराढोरांना चारा, कशी पेटवावी चुल,डोळा लागल्या धारा.
कोरोना पसरत नाही तो पसरविला जातोय, माणूसच माणसाचा उगीच जीव घेतोय. कोरोना पसरत नाही तो पसरविला जातोय, माणूसच माणसाचा उगीच जीव घेतोय.
म्हणुनी तू आवडतोस मला म्हणुनी तू आवडतोस मला
हलणारी फांदी काडकण वाजली, हलणारी फांदी काडकण वाजली,
तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती
उगाच काहुर माजते मनात उगाच काहुर माजते मनात
तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात....... तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात.......
अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी! अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी!
अंधारलेल्या रात्री पक्ष्यांची किलकिलाट अंधारलेल्या रात्री पक्ष्यांची किलकिलाट
भयाण रात्रीत अंगाचा थरकाप होत होता भयाण रात्रीत अंगाचा थरकाप होत होता
मनी सदैव ब्रम्हराक्षस, भितीपोटी, सदैव वसवीता ! कशाला अपेक्षा,आंब्याची करता, बाभळीची, जेव्हा... मनी सदैव ब्रम्हराक्षस, भितीपोटी, सदैव वसवीता ! कशाला अपेक्षा,आंब्याची करता...
बाप मेल्यानंतर आपले गणित कच्चे असल्याचा झालेला साक्षात्कार बाप मेल्यानंतर आपले गणित कच्चे असल्याचा झालेला साक्षात्कार