STORYMIRROR

Rohit Khamkar

Horror Others

3  

Rohit Khamkar

Horror Others

म्रुत्युमंत्र

म्रुत्युमंत्र

1 min
118

शांततेचा काळोख, हालचालींचा आवाज.

पाठमोऱ्या शिकाऱ्याला वेध, थरकाप उडला सावज.


भास पुन्हा पुन्हा खुणावतो, आता राहिले नाही भान.

घाम फुटला ऊराला, बुद्धी झालीकी हो जाम.



जागा नाही आडोश्याला, सुचत नाही लपायाला.

धीर दिला हो मनाला, मागे वळून पहाला.



जशी जागा बदलते, पाया खालची सावली.

भेदरलेल्या शरीराला, फुटे भयाची पालवी.



संपेल का कधी ही, असली काळरात्र.

सोबती कोनी नाही, आहे भीती मात्र.



पाठलाग होत आहे, एक गूढ षडयंत्र.

कानी ऐकू येते फक्त, म्रुत्युचा हा मंत्र.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror