भिती
भिती
प्रेम लाभे नात्यातले
कधी प्रेमळ वृत्तीचे
प्रेम नसते कुठले
तेव्हा वाटते वादाचे
स्नेह करी मिसळून
मिळूनच करी काम
स्नेह प्रेमळ नात्याचा
राहील सदा ते खास
जन्म असतो सारखा
भिती वाटे ही मनास
संकटाच्या वेळीस ते
भिती लागे दुरावेस
गाठी आयुष्यभराच्या
एकमेकांच्या सोबती
गाठी बांधलेल्या असे
सदा प्रेमाच्या संगती