STORYMIRROR

Umakant Kale

Horror

3  

Umakant Kale

Horror

भय

भय

1 min
453

अंधारलेल्या रात्री

पक्ष्यांची किलकिलाट

वेगवेगळ्या प्रकारचे

ती ओरडण्याचे ते भास..

काळोखाचे हे साम्राज्य

मनात अनेक प्रश्न निर्माण करते..

आणि जन्म घेतो तेथे भय..

दबकत दबकत 

मन आडोसा घेतो..

भूत पिछास 

कोण कुठून येतील

मन ही घायाळ करतील

पण ते सारे खेळ भासाचे..

केव्हा खुंटणार ही भिती

केव्हा हटणार भयचे हे आकाश..

कुणी तरी यावं

मला या मतंरलेल्या वनातून

काढावं आणि हिम्मतीचं..

थोडे पाणी द्यावे..

तेव्हा भय संपून

नवीन सकाळ उगवेल..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror